अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लाडकी जोडी आहे. आता ही जोडी चाहत्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन आली आहे. प्रिया-उमेश यांची गाजलेली वेबसिरीज ‘आणि काय हवं?’ या वेबसिरीचा तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच प्रियाने आणि उमेशने या वेबसिरीजच्या तिसऱ्या सिझनचे टिझर त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यामुळे त्याच निमित्ताने आपण त्यांची एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली आहे -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #PriyaBapat #UmeshKamat #AaniKayHavaSeason3
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber